Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक

Ahmednagar News today Corona update 720

अहमदनगर | Ahmednagar News today Corona update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या ४ तासांत ७२० रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुका वगळता एकही तालुक्यात शतक पार रुग्ण आढळून आले नाहीत मात्र एकट्या संगमनेरात १३२ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस संगमनेर तालुक्याची चिंता वाढत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १३२

पारनेर: ८९

अकोले: ८४

श्रीगोंदा: ७५

कर्जत: ६१

पाथर्डी: ४१

राहुरी: ३६

नेवासा: ३३

नगर ग्रामीण: ३०

राहता: २९

शेवगाव: २८

कोपरगाव: २४

मनपा: २०

श्रीरामपूर: १९

जामखेड: ९

इतर जिल्हा: ७

भिंगार: ३

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ७२० रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Ttile: Ahmednagar News today Corona update 720

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here