Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: आज वाढले इतके रुग्ण, संगमनेर अव्वलस्थानी

अहमदनगर ब्रेकिंग: आज वाढले इतके रुग्ण, संगमनेर अव्वलस्थानी

Ahmednagar News Today Corona Update 743  

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७४३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. आज काहीशा प्रमाणात रुग्णवाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १५७ रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात देखील अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे: 

संगमनेर: १५७ 

पारनेर: ८६ 

राहता: ६३ 

अकोले: ५६ 

पाथर्डी: ५६ 

नगर ग्रामीण: ५६ 

कर्जत: ३७ 

शेवगाव: ३८ 

श्रीरामपूर: ३६ 

राहुरी: ३३ 

कोपरगाव: २९ 

श्रीगोंदा: २९ 

नेवासा: २८ 

मनपा: १५ 

जामखेड: १६ 

इतर जिल्हा: ८ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ७४३ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 743  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here