Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना टेंशन कायम, संगमनेर चिंताजनक रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना टेंशन कायम, संगमनेर चिंताजनक रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 762

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: जिल्ह्यातील करोना रुग्ण काही कमी होताना दिसून येत नाही संगमनेर तालुक्यातील चिंता कायमच असून आजही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७६२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १७६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३५८ आणि अँटीजेन चाचणीत २२८ रुग्ण बाधीत आढळले.

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

संगमनेर – १५२, पारनेर – ९५, श्रीगोंदा – ८०, राहाता – ७०, कर्जत – ६१, शेवगाव – ४८, नगर ग्रामीण – ४०, नेवासा – ३९, मनपा – ३२, अकोले – २८, पाथर्डी – २६, श्रीरामपुर – २६, राहुरी – २३, जामखेड – १७, इतर जिल्हा – १४, कोपरगाव – ०९, भिंगार काँटेंमेंट – ०१, मिलिटरी हॉस्पिटल – ०१

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 762

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here