Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, अकोलेत सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, अकोलेत सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 765

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७६५ रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात आज सर्वाधिक ११८ रुग्ण आढळून आले आहेत तर संगमनेर दुसऱ्या स्थानावर ९४ रुग्ण आढळून आले आहेत.

अकोले तालुक्यात आज सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यात चढ उतार सुरु असताना अचानक रुग्ण वाढीस लागली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

अकोले: ११८

संगमनेर: ९४

कर्जत: ६९

नगर ग्रामीण: ६२

नेवासा: ५५

पारनेर: ५१

शेवगाव: ४५

कोपरगाव: ४२

राहता: ४२

राहुरी: ४१

पाथर्डी: ३६

श्रीगोंदा: ३४

श्रीरामपूर: २६

मनपा: २४

जामखेड: १४

इतर जिल्हा: १०

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७६५ रुग्ण जिल्ह्यात वाढले आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 765

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here