अकोले तालुक्यात आज जिल्ह्यातील सर्वाधिक ११८ रुग्ण, वाचा गावानुसार संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११८ रुग्ण आढळून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण अकोले तालुक्यात आढळून आले आहे.
तालुक्यात बाधितांची रुग्ण संख्या गावानुसार खालीलप्रमाणे:
गणोरे: ७
पांगरी: २
अकोले: १३
सिड फार्म अकोले: १
कळंबो देवी: १
देवठाण: ५
ब्राम्हणवाडा: २
वाघापूर: १
अम्भोळ: २
पिंपळगाव खांड: २
पिंपळगाव निपाणी: ५
पिंपळदरी: १
रुंभोडी: ४
धामणगाव: २
धामणगाव पाट: ३
धामणगाव आवारी: ३
उंचखडक: १
उंचखडक खुर्द: १
उंचखडक बुद्रुक: १
कुंभेफळ: ४
पाडाळणे: १
ताम्भोळ: ५
राजूर: २
बहिरवाडी: १
वडगाव: १
कळस: १०
निम्ब्रळ: १
आंबड: ३
सुगाव: ४
धुमाळवाडी: २
सावरगाव पाट: १
वीरगाव: १
रेडे: १
वाघापूर: १
मोग्रस: १
डोंगरगाव: १
कोथळे: १
शिरसगाव: १
नवलेवाडी: १
मेह्न्दुरी: ३
सोनेवाडी: २
लाहित खुर्द: १
कोतूळ: ७
पांगरी कोतूळ: १
लिंगदेव: २
खंडोबा मळा: १
Web TItle: Akole taluka 118 Corona positive Today