Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today corona Update 78

अहमदनगर | Ahmednagar News Today: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७८ रुग्णांची वाढ झाली आहे. मनपा व राहता तालुक्यात सर्वाधिक १३ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

मनपा: १३ 

राहता: १३ 

राहुरी: ८ 

श्रीरामपूर: ८ 

कोपरगाव: ६ 

नेवासा: ६ 

कर्जत: ५ 

शेवगाव: ४ 

श्रीगोंदा: ४ 

अकोले: २ 

इतर जिल्हा: ३ 

पाथर्डी: २ 

नगर ग्रामीण: २ 

पारनेर: १ 

संगमनेर: १ 

भिंगार: ० 

जामखेड: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ७८ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today corona Update 78

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here