Home अहमदनगर संगमनेरात कोरोनाचा कहर, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

संगमनेरात कोरोनाचा कहर, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

Ahmednagar News today Corona Update 813

अहमदनगर | Ahmednagar News today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत 813 आढळून आले आहेत. संगमनेर वगळता एकाही तालुक्यात तीन आकडी रुग्णसंख्या आढळून आली नाही. मात्र संगमनेरात तब्बल २५० रुग्ण आढळून आले आहेत. शहराबरोबरच अनेक कोरोनामुक्त झालेल्या गावात नव्याने रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

संगमनेर तालुक्यात एकीकडे जोरदार लसीकरण होत असताना दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा तालुक्यात कहरच सुरु आहे. आज विक्रमी रुग्णसंख्या आढळून आली आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर:  २५०

अकोले: ७९

पाथर्डी: ६५

शेवगाव: ५८

राहता: ५४

पारनेर: ४९

राहुरी: ४२

श्रीगोंदा: ३४

महापालिका क्षेत्र: ३३

नगर ग्रामीण: ३०

कोपरगाव: २५

नेवासा: २४

जामखेड: २१

कर्जत: २०

श्रीरामपूर: १८

जिल्हा बाहेरील: ९

भिंगार:  २

असे एकूण ८१३ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News today Corona Update 813

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here