Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले आज इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात वाढले आज इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona update 82 

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:

श्रीरामपूर: १६ 

संगमनेर: ९ 

राहता: ७ 

मनपा: ६ 

नेवासा: ६ 

पारनेर: ६ 

राहुरी: ६ 

श्रीगोंदा: ६ 

जामखेड:’४ 

शेवगाव: ४ 

कर्जत: ३ 

इतर जिल्हा: ३ 

पाथर्डी: ३ 

अकोले: १ 

कोपरगाव: १ 

नगर ग्रामीण: १ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ८२ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona update 82 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here