Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 83

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राहता तालुक्यात सर्वाधिक १७ रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

राहता: १७ 

मनपा: १६ 

कर्जत: १० 

राहुरी: ८ 

श्रीगोंदा: ८ 

संगमनेर: ६ 

नगर ग्रामीण: ५ 

पारनेर: ५ 

नेवासा: ३ 

इतर जिल्हा: २ 

जामखेड: १ 

अकोले: १ 

शेवगाव: १ 

पाथर्डी: ० 

भिंगार: ० 

कोपरगाव: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

श्रीरामपूर: ० 

असे एकूण जिल्ह्यात ८६ रुग्ण आढळून आले आहेत. 

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 83

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here