Home अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुका हॉटस्पॉट, जिल्ह्यात आज वाढले कोरोना रुग्ण

जिल्ह्यात संगमनेर तालुका हॉटस्पॉट, जिल्ह्यात आज वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona update 848

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रुग्णांची संख्या वाढली आहे. आज तब्बल ८४८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सर्वाधिक संगमनेर तालुक्यात बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात संगमनेर तालुका हॉटस्पॉट बनत चालला आहे.

पारनेर तालुका दुसऱ्या स्थानी तर अकोले तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. संगमनेर सोडून सर्व तालुके शंभरी आत आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १७५

अकोले: ८६

राहुरी: ४३

श्रीरामपूर: २२

मनपा: १९

पारनेर: ९०

पाथर्डी: ६२

नगर ग्रामीण: ४०

नेवासा: ३८

कर्जत: २७

राहता: २४

कोपरगाव: ३०

शेवगाव: ६६

जामखेड: १८

श्रीगोंदा: ७७

भिंगार: ३

इतर जिल्हा: ९

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ८४८ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona update 848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here