Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात पुन्हा उद्रेक, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

संगमनेर तालुक्यात पुन्हा उद्रेक, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 857

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८५७ नवे बाधितांची भर पडली आहे. संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक २१६ बाधित आढळून आले आहेत.

बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे. करोनावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना ग्रामीण भागात फैलावलेला करोना अटोक्यात आलेला नाही.

तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: २१६

अकोले: ७१

राहुरी: २९

श्रीरामपूर: २१

मनपा: २२

पारनेर: १०२

पाथर्डी: ४५

नगर ग्रामीण: २६

नेवासा: ५९

कर्जत: ४९

राहाता: २४

श्रीगोंदा: ७५

कोपरगाव: २१

शेवगाव: ६२

जामखेड: ९

भिंगार: ७

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ८५७ बाधितांची भर पडली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 857

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here