Home अहमदनगर अहमदनगर: सासऱ्याने सुनेचा केला विनयभंग

अहमदनगर: सासऱ्याने सुनेचा केला विनयभंग

Ahmednagar The father-in-law molested Sune

Ahmednagar | Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सुनेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शेतातील सोयाबीन पिकाचे मळणी यंत्राद्वारे काढीत करीत असताना एका विवाहितेच्या सासऱ्याने तेथे येऊन दोन गोण्या सोयाबीन उचलून घेऊन जात असल्याच्या विचारल्याचा राग आल्याने  सासऱ्याने मारहाण करीत विनयभंग केला तसेच शेतातील कांदा पिकाचे नुकसान केले आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी सासरा, सावत्र सासू, सावत्र दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरा व दीर याना पोलिसांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Ahmednagar The father-in-law molested Sune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here