Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतक्या रुग्णांची भर, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतक्या रुग्णांची भर, संगमनेर सर्वाधिक

 

Ahmedngar News Corona update Today 634

अहमदनगर | Ahmedngar News Corona update Today: गेल्या २४ तासांत अहमदनगर जिल्ह्यात ६३४ रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार सुरूच आहे. आज काहीशा प्रमाणात कमी रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १२०

पारनेर: ९७

अकोले: ५७

पाथर्डी: ५३

श्रीगोंदा: ४१

नगर ग्रामीण: ३८

कर्जत: ३५

नेवासा: ३१

शेवगाव: ३१

जामखेड: ३०

राहता: २२

राहुरी: २२

मनपा: २०

इतर राज्य: २०

कोपरगाव: ९

भिंगार: ५

श्रीरामपूर: ३

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ६३४ रुग्णांची वाढ झाली आहे.

Web Title: Ahmedngar News Corona update Today 634

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here