Home महाराष्ट्र Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, राज्यावर संकट  

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, राज्यावर संकट  

Ajit Pawar Corona Positive

Ajit Pawar: उप मुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राज्यावरील संकट अधिक गडद होत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि आता उप मुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज अजित पवार यांनी ट्वीट करीत कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. माझी प्रकृती ठीक आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या आशीर्वादाने कोरोना हरवून लवकरच मी सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी लक्षणं दिसल्यास आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं आहे.

Web Title: Ajit Pawar Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here