Home अकोले अकोलेत जमावबंदी आदेशाचे उल्लंघनप्रकरणी ५० जणांवर गुन्हे दाखल

अकोलेत जमावबंदी आदेशाचे उल्लंघनप्रकरणी ५० जणांवर गुन्हे दाखल

Akole 50 charged for violating curfew

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी भाजप, किसान सभा यांच्यावतीने दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकोले पोलिसांनी रविवारी सकाळी ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

किसान सभेच्या वतीने अकोले येथे दगडाला दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

या आंदोलनातील सहभागी माजी आमदार वैभव पिचड, डॉ. अजित नवले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, भाजप अध्यक्ष सीताराम भांगरे यांच्यासह ५० कार्यकर्त्यांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole 50 charged for violating curfew

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here