Home अकोले डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोलेत अभिवादन 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोलेत अभिवादन 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोलेत अभिवादन 

अकोले: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच देश महासत्ता बनेल त्या साठी संविधानावरील हल्ला परतवून लावा :डॉ अजित नवले
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना  अकोले तालुक्यातील सजग नागरिकांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन सभेची सुरुवात  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून धम्मवंदना  घेण्यात आली. या अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकाणू समितीचे राज्य निमंत्रक, शेतकरी नेते डॉ  अजित नवले होते.या वेळी डॉ नवले यांनी दिल्लीत घडलेल्या संविधानावरील हल्ल्याविशयक चिंता व्यक्त करत  डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघ राहू शकतो.  डॉ बाबासाहेबांचे विचारच देशाला  महासत्ता बनऊ शकतात  असे बोलून डॉ बाबासाहेबाना अभिवादन केले.
या वेळी  शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेड चे राज्य सचिव डॉ संदीप कडलग, स्नेहजाताई रुपवते, युवा नेते महेश नवले, सोमनाथ नवले, यांनी  मनोगते व्यक्त करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना  अभिवादन केले,. या वेळी नगरसेवक प्रमोद मंडलिक, पी एस आय विकास काळे, दिनकरराव वैराट,उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेश देठे,  उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे,बाळासाहेब ताजने,  प्रकाशराव मालुंजकर,  बाळासाहेब साळवे,रमेश शिरकांडे, रमेश जगताप, कमलेश कसबे, रवींद्र रुपवते, मच्छिद्र मंडलिक, वाकळे सर, प्रदीप आढाव, मिलिंद रुपवते, सुरेश साळवे, संजय शिंदे, जाधव सर, किशोर रुपवते, निखिल जगताप,  सूर्यकांत जगताप, वसंत उघडे,  चंद्रकांत सरोदे, शंकर संगारे,  भीमसेन देठे, रोहिदास गवांदे,  जनार्धन गवांदे,आदी मान्यवर उपस्तीत होते
या वेळी प्रास्तविक राज्य सचिव विजयराव वाकचौरे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष शांताराम संगारे व बाळासाहेब साळवे यांनी केले.

Website Title: Akole Akobat greetings to Dr. Babasaheb Ambedkar


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here