Home अकोले अकोले तालुक्यात चास पिंपळदरी येथे एका युवकास करोनाची बाधा

अकोले तालुक्यात चास पिंपळदरी येथे एका युवकास करोनाची बाधा

Akole/अकोले: अकोले तालुक्यातील चास पिंपळदरी येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ३९ झाली आहे.

अकोले तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. अकोले तालुक्यात २६ जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहे. एका जणाचा करोनाने बळी घेतला आहे. सध्या तालुक्यातील १२ जणांवर उपचार सुरु आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Chas Pimpaldari one youth corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here