Home अकोले अकोले: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना मोफत रेनकोट वाटप 

अकोले: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना मोफत रेनकोट वाटप 

अकोले:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना मोफत रेनकोट वाटप  आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील, जिल्हा हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष संतोष साळवे, अध्यक्ष अशोक उगले,कार्यध्यक्ष हेमंत आवारी, सचिव विद्याचंद सातपुते, इलेक्ट्रॉनिक मीडीया प्रमुख सचिन खरात, उपाध्यक्ष हरीभाऊ आवारी,स्वप्ननील शहा, सहसचिव अण्णासाहेब चौधरी,आढळा विभाग प्रमुख दत्ता जाधव, प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे, खजिनदार जगन्नाथ आहेर,दत्ता हासे,ललित मुतडक, प्रविण धुमाळ, सुनील आरोटे, सचिन लगड, अशोक शेळके, रमेश देशमुख, राजेंद्र मालुंजकर  यासंह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तर यावेळी स्व सुर्यभान सहाणे राज्य स्तरीय पत्रकारीता पुरस्कार 21आॅगस्ट 2019 वितरण व पत्रकार सचिन लगड यांना संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Website Title: akole Distribute free raincoat to journalists

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here