मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पा यांच्या मातोश्री सिंधुताई विखे पाटिल यांचे निधन
सिंधुताई बाळासाहेब विखे पाटिल यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले असुन, त्यांचा अंत्यविधी आज रविवार 18 आॅगस्ट रोजी दु.12 वा.लोणी येथे होईल.
मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पा.व राजेंद्र विखे पाटील यांच्या मातोश्री होत्या जि.प अध्यक्ष शालिनी ताई विखे पाटील यांच्या सासूखासदार सुजय विखे पाटील यांच्या आजी होत्या.
चार दशकाहून अधिक काळ जिल्ह्यावर राजकीय अधिराज्य गाजविणा-या पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या राजकीय जडण घडणीत सिंधूताईचा मोठा वाटा राहिला.
भावपुर्ण श्रद्धांजली!
Website Title: Radhakrishna Vike Patil Mothers Death