Home अकोले अकोले: फोफसंडी ग्रामस्थांनी सामुदायिक सुरू केलेले उपोषण मागे

अकोले: फोफसंडी ग्रामस्थांनी सामुदायिक सुरू केलेले उपोषण मागे

अकोले: फोफसंडी ग्रामस्थांनी सामुदायिक सुरू केलेले उपोषण मागे

फोफसंडी: तुमच्या गावातील असणाऱ्या समस्या आम्ही सोडविण्यास कटिबद्ध आहोत आणि लवकरात लवकर तुमच्या समस्या सोडविल्या जातील असे लेखी आश्वासन भाजपाचे  जेष्ठ नेते  अशोकराव भांगरे आणि सुनीताताई भांगरे यांनी दिल्यानंतर  दोन ते तीन दिवसापासुन सुरू असलेले फोफसंडी ग्रामस्थानी सामुदायिक सुरू केलेले उपोषण मागे घेतले 
         स्वतंत्र काळापासून  अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम  गाव असलेले फोफसंडी हे गाव प्राथमिक सोयी सुविधा पासून वंचित आहे .या  गावच्या ग्रामस्थानी विविध मागण्यांसाठी  अनेक वेळी  प्रशासनाला निवेदने देऊन सुद्धा  शासनाने त्याच्या मागण्यांकडे  दुर्लक्ष केले त्यामुळे अद्यापही अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. आत्तापर्यंत फक्त आश्वासने मिळाली पण समस्या काही सुटल्या नाहीत.  त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर २६ फेब्रुवारी वारी पासून   गावात सामुदायिक  आमरण उपोषण सुरू केले आहे.  आज अखेर लेखी आश्वासन भाजपाचे  जेष्ठ नेते  अशोकराव भांगरे आणि सुनीताताई भांगरे यांनी दिल्यानंतर  दोन ते तीन दिवसापासुन सुरू असलेले फोफसंडी ग्रामस्थानी सामुदायिक सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले. 

Website Title: Akole phopsandi Back to the fasting community


संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी:  Sangamner News and Akole News


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 3000/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here