Home अकोले अकोले तालुक्यात आज १२ करोनाबाधितांची वाढ

अकोले तालुक्यात आज १२ करोनाबाधितांची वाढ

Akole taluka 12 Coronavirus infected Today Total 2944

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १२ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची करोनाबाधितांची संख्या २९४४ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात देवठाण येथे ६० वर्षीय पुरुष, अकोले येथे ३० वर्षीय महिला, ४४ व ५५ वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ५८ व ५१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, कुंभेफळ येथे २७ वर्षीय तरुण, द्वारका नगर अकोले येथे ५२ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, शेणीत येथे ३५ वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे ६६ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.

आज तालुक्यात ७९ चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये सात जण बाधित आढळून आले आहेत. तर पाच जण खासगी अहवालात बाधित आढळून आले आहेत. तालुक्यामध्ये मागील तीन दिवसांपासून रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. तरी पण हिवाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  

Web Title: Akole taluka 12 Coronavirus infected Today Total 2944

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here