Home अकोले अकोले तालुक्यात १२९ करोनाबाधितांची वाढ, समशेरपूर सर्वाधिक

अकोले तालुक्यात १२९ करोनाबाधितांची वाढ, समशेरपूर सर्वाधिक

Akole taluka 129 Samsherpur higher

अकोले| Akole: अकोले तालुक्यात आज शुक्रवारी १२९ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ४६७७ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात १२९ बाधित खालीलप्रमाणे गावांत आढळून आले आहेत.

रतनवाडी: १

शेंडी: ७

घोडसरवाडी: १

समशेरपूर: २५  

गणोरे: १

कोंभाळणे: १

नागवडी: ५

कोहणे: ५  

केळी: २

सांगवी: २

खिरविरे: १

टाहाकारी: २

रुंभोडी: ८

इंदोरी: ५

कळस बुद्रुक: १

कळस: २

अकोले: १०

कारखाना रोड: २

शाहूनगर अकोले: १

अगस्ती थियेटर: १

भरीतकर मळा: १

खानापूर: १

उंचखडक: १

खोम: १

डोंगरगाव: १

कोहने: १  

कोथळे: १

औरंगपुर: १

शेरणखेल: ५

तांभोळ: ४

देवठाण: २

टाकळी: १

सुगाव: २

जांभळे: १

वीरगाव: १

बारी: २

पांगरी: २

पैठण: ३

चास: १

कोतूळ: २

पिंपळगाव: २

पिंपळगाव खांड: १

शेणकर मळा: १

मेहंदुरी: १

चितळवेढे: १

नवलेवाडी: १

Web Title: Akole taluka 129 Samsherpur higher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here