Akole: अकोले तालुक्यात रविवारी १४ करोनाबाधितांची भर
अकोले | Akole: अकोले तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १४ जण करोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३७०५ वर पोहोचली आहे.
अकोले तालुक्यातील प्राप्त झालेल्या अहवालानुसार कळस बुद्रुक येथे २७ वर्षीय पुरुष, अकोले येथे ६३ वर्षीय पुरुष, कन्या विद्यालय जवळील लिंगदेव येथे ६३ वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी येथे ४२ वर्षीय पुरुष, माळीझाप येथे १८ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ८० वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ६२ वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे एक महिला, नवलेवाडी येथे ६५ वर्षीय महिला, ३६,३५ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ४८ वर्षीय पुरुष, धामणगाव येथे ५९ वर्षीय महिला, पिंपळगाव नाकाविंदा येथे ५५ वर्षीय महिला असे १४ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Taluka 14 corona Positive Report