Home अकोले Akole: अकोले तालुक्यात तब्बल १७१ कोरोनाबाधितांची वाढ

Akole: अकोले तालुक्यात तब्बल १७१ कोरोनाबाधितांची वाढ

Akole Taluka 171 Corona Positive

अकोले: अकोले तालुक्यात पुन्हा एकदा रुग्णांच्या संखेत वाढ झालेली दिसून येत आहे. बुधवारी तब्बल १७१ बाधितांची भर पडली आहे. तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ६२५५ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यू ६२ इतके झाले आहे.

अकोले तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात खालील बाधितांचा समावेश आहे.

केळी रुम्ह्नवाडी: ५

खिरविरे: ३

मेहंदूरी: ३

डोंगरगाव: १

कोकणवाडी: २

देवठाण: ४

एकदरे: १

बेलापूर: १

ब्राम्हणवाडा: ४

कोतूळ: ५

पिंपरकणे: १

टाकेद: १

मोग्रस: १

पिंपळगाव: २

केळुंगण: १

गणोरे: १

पैठण: १

सोमलवाडी: १

विठा: ६

निम्ब्रळ: ४

रेडे: १

अकोले: २२

रायगड नगर अकोले: १

महालक्ष्मी रोड अकोले: १

अगस्ती नगर अकोले: १

रुंभोडी: १३

इंदोरी: ८

नवलेवाडी: ११

घोलपवाडी ढोकरी: १

वाशेरे: १

आंबड: १

औरंगपुर: २

शेकईवाडी: १

परखतपूर: १

टाकळी: ३

तांभोळ: १

धामणगाव आवारी: ३

म्हाळादेवी: ६

चितळवेढे: १

नागवाडी: २

समशेरपूर: २

हिवारे सिन्नर : २

टाहाकारी: २

तिरडे: १

कळस: ४

राजूर: ५

रंधा: १

लव्हाळी: १

सुगाव खुर्द: २

सुगाव: ४

सुगाव बुद्रुक: २

ढोकरी: २

बोरी: २

खानापूर: ५

निळवंडे : १

कुंभेफळ: ३

गर्दनी : २

धामणगाव: १

धुमाळवाडी: १

असे १७१ बाधितांची वाढ झाली आहे.

Web Title: Akole Taluka 171 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here