Home अकोले Akole: अकोले तालुक्यात १९ करोना पॉझिटिव्ह

Akole: अकोले तालुक्यात १९ करोना पॉझिटिव्ह

Akole Taluka 19 coronavirus infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या जोर धरू लागली आहे. करोनाबाधितांचा आकडा हा वाढतच चालला आहे. अकोले तालुक्यात शुक्रवारी १९ करोनाबाधित आढळून आले आहेत. खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये ६४ व्यक्तींच्या टेस्ट करण्यात आल्या यात १९ करोनाबाधित आढळून आले आहेत. 

खानापूर कोविड सेंटरमध्ये १९ करोनाबाधित यामध्ये लिंगदेव येथे ६५ व ६० वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगी, इंदोरी फाट्याजवळील ७० वर्षीय, ४७ वर्षीय, २६ वर्षीय पुरुष, २२ व २० वर्षीय महिला, निम्ब्रळ येथे ५७ व ३५ वर्षीय महील, १७ वर्षीय तरुणी, धामणगाव आवारी  येथे  ६५ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ६० वर्षीय पुरुष, २० व १७ वर्षीय महिला, तसेच शहरातील परखतपूर येथील ३२ वर्षीय पुरुष, ५५ व ४३ वर्षीय महिला असे १९ करोनाबाधित आढळून आले आहेत. 

Web Title: Akole Taluka 19 coronavirus infected

Get latest Marathi News and Maharashtra News 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here