Home अकोले अकोले तालुक्यात आज २७ करोनाबाधित वाढले

अकोले तालुक्यात आज २७ करोनाबाधित वाढले

Akole taluka 27 corona infected total 2865  

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज २८ करोनाबाधितांची भर पडली आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २८६५ इतकी झाली आहे.

आज गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात समशेरपूर येथील ४४ वर्षीय पुरुष, अकोले येथील ५१,१६ वर्षीय पुरुष, ३६,२०,४८ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ७६,६१ वर्षीय महिला, ८४,२७ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर अकोले ६५ वर्षीय पुरुष,  धामणगाव पाट येथे १५ वर्षीय मुलगा, ४०,३९ वर्षीय महिला, ७० वर्षीय महिला, कुंभेफळ येथे ४० वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ४२ वर्षीय महिला, पाडळी ता. सिन्नर येथे ६० वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे ३१ वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ४६ वर्षीय पुरुष, शेलद येथे ३१ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, पिंपळवंडी येथे २२,६०,५८ वर्षीय पुरुष, उंचखडक येथे ५० वर्षीय पुरुष, दुधगंगा कॉलनी अकोले येथे ७४ वर्षीय पुरुष असे २७ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole taluka 27 corona infected total 2865  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here