Home अकोले अकोले तालुक्यात आज रविवारी ४५ कोरोना बाधितांची वाढ

अकोले तालुक्यात आज रविवारी ४५ कोरोना बाधितांची वाढ

Akole Taluka 45 Corona Positive Today

अकोले Akole: अकोले तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात ४५ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण संख्या ४११७ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात समशेरपूर येथे २९,२१ वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे ३५,१४,४० वर्षीय महिला, १८,१९,४५,७५,४० वर्षीय पुरुष,  धामणगाव पाट येथे ५७ वर्षीय पुरुष, मोग्रस येथे ६५,५ वर्षीय पुरुष, ३०,२६ वर्षीय महिला, बोरी कोतूळ येथे ५५ वर्षीय पुरुष, ४८,२२ वर्षीय महिला, शेंडी येथे १५ वर्षीय महिला, शेणीत येथे १६,१६,१६,१६,१७,५५  वर्षीय पुरुष, ५,१६,१६,५५,५५,४५ वर्षीय महिला, अकोले येथे ७६ वर्षीय पुरुष, वीरगाव येथे ८० वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे ६२वर्षीय महिला, राजूर येथे ६६ वर्षीय पुरुष, ६२,८० वर्षीय महिला, लाहित लिंगदेव येथे २९ वर्षीय महिला, राधानगरी अकोले येथे २४ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ४२ वर्षीय पुरुष, रायगड हौसिंग सोसायटी शिवाजीनगर येथे ४६,२२ वर्षीय महिला कारखाना रोड येथे ५२ वर्षीय पुरुष, बाजारातळा समोर अकोले ४० वर्षीय महिला, कोल्हार घोटी रोड येथे शेकई वाडी ६० वर्षीय पुरुष, असे ४५ जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole Taluka 45 Corona Positive Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here