Home अकोले अकोले तालुक्यात शनिवारी आणखी पाच करोनाबाधितांची भर

अकोले तालुक्यात शनिवारी आणखी पाच करोनाबाधितांची भर

Akole taluka 5 coronavirus infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी सकाळी ९ करोनाबाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी संगमनेर येथील खासगी प्रयोगशाळेतून पाच पॉझिटिव्ह  अहवाल शासकीय यंत्रणेला प्राप्त झाले.

कारखाना रोडवरील नामवंत व्यावसायिकाचा मुलगा नवलेवाडी परिसर येथे राहणारा २७ वर्षीय तरुण, कारखाना रोडवरील ५१ वर्षीय व्यावसायिक, सांगवी रोड कळस येथील ५५ वर्षीय व्यक्ती, बोरी कोतूळ येथील ५६ वर्षीय पुरुष, अकोले गावठाणातील सुभाष रोडवरील एक व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या  १३५ झाली आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka 5 coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here