Home मनोरंजन मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Friendship Day 2020

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Friendship Day 2020

Happy Friendship day 2020 sms

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Friendship Day 2020

काहीही नात नसताना जे नात निर्माण होते ती मैत्री असते… कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री असते… आई बाबापेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती मैत्री असते… आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते… ती मैत्री असते… आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते…

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुझ्या रूपाने !!!

माझ्या मैत्रिणीला वाटत मी तिला घाबरतो… पण ते फक्त नाटक असतं खर तर मी तिचा आदर करत असतो…!!!!

समोरच्यांच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा अधिक घेता…. याची जाणीव म्हणजे खरी मैत्री…

काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून पोकळ राहतात काही मात्र अपोआप जपली जातात कदाचित त्यालाच मैत्री असे म्हणतात.

Web Title: Happy Friendship Day 2020

Get Latest Marathi News and Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here