Home अकोले धक्कादायक स्थिती: अकोले तालुक्यात गुरुवारी तब्बल ५९५ कोरोनाबाधित

धक्कादायक स्थिती: अकोले तालुक्यात गुरुवारी तब्बल ५९५ कोरोनाबाधित

Akole taluka 595 Corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल ५९५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ९४२४ इतकी झाली आहे.

तालुक्यातील गुरुवारी प्राप्त अहवालातील गावानुसार संख्या खालीलप्रमाणे:

अकोले: ७४ कारखाना रोड: ३ कमानवेस अकोले: २ केजी रोड अकोले: ३ शिवाजीनगर: १   गर्दनी: ११ कळस: २६ पिंपळगाव: १ कुंभेफळ: १ सुगाव: ११  वीरगाव: १४  ढोकरी: ५  शेकईवाडी: ४ धामणगाव: १०  मेह्न्दुरी: ५ तांभोळ: २ धुमाळवाडी: ११ धामणगाव आवारी: १० नवलेवाडी: ८  इंदोरी: ३ म्हाळादेवी: ४ आंबड: ७  अंभोळ: ४ औरंगपुर: ८ उंचखडक: १ रुंभोडी: ५ शेलद: १९  कोतूळ: ३१ विहीर कोहाणे: ३ केळी कोतूळ: ३  केळी ओतूर ब्राम्ह्नावाडा: १२  पळसुंडे: १ सातेवाडी: २  चिंचवणे: ७  करंडी: ९  मोग्रस: २ धामणगाव पाट: १२  कोहाणे: १ पैठण: ३ शिद्वड: १ राजूर: २६  लाडगाव: ४  केळुंगण: ४  निरगुडकरवाडी: १ मवेशी: ६   कोहंडी: ३ मोहंडूळवाडी: ३  शिरपुंजे: ३   शेणीत: १ टिटवी: १ गुहिरे: ३ खडकी: १ केळी: १ पाडाळणे: ३ रंधा: ४ समशेरपूर: २०  पागीरवाडी: ६ देवठाण: १८ सावरगाव पाट :५  खिरविरे: १  मन्ह्याळे: १ कळंब: २ ब्राम्हणवाडा: ५ बदगी: १ कुंठेवाडी: ३ चैतन्यपूर ब्राम्ह्नावाडा: २  टाकळी: ९ मनोहरपूर: २ परखतपूर: ३  बहिरवाडी: १ वाघापूर: १ पेंडशेत: १ गोंदुशी: १ आंबेवनगाव: १ कौठवाडी: ४  शेंडी: १ चिंचोडी: १ माणिक ओझर: २  लाहित खुर्द: २ पांगरी कोतूळ: ३ टाहाकारी: ५  एकदरा: १ चितळवेढे: ३  विठा: ३ निम्ब्रळ: ६  हिवरगाव: ३  डोंगरगाव: ४  पिंपळगाव निपाणी: २३  गणोरे: ११ माळीझाप: १ कातळापूर: ३ मेचकरवाडी: १ साकीरवाडी: १ वारांघुशी: १ लव्हाळी: १ नाचणठाव: २ यासरठाव ब्राम्हणवाडा: १  बोरी: ३ मुथाळणे: ७ सांगवी: २ चास: १ हिवरगाव आंबरे: ४ गुरवझाप: ३ शेरणखेल: ३

Web Title: Akole taluka 595 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here