Home अकोले Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी ८० नवे कोरोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी ८० नवे कोरोनाबाधित

Akole Taluka 80 new Corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील जिल्हा शासकीय अहवाल मंगळवारी प्राप्त झाले त्यानुसार तालुक्यात ८० नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांमुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ७७४२ इतकी झाली आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात खालील गावांत बाधित आढळून आले आहे.

टाहाकारी: १

भांगेवाडी कोतूळ: २

ब्राम्ह्नावाडा: ४

करंडी: ७

लाहित खुर्द: ३

लाहित बुद्रुक: २

कोतूळ: ७

पिंपळदरी: १

अंभोळ: २

राजूर: १२  

अकोले: २

चिंचवने: १

शेणीत: १

मुतखेल: १

कातळापूर: ४

केळुंगण: २

कोहंडी: १

म्हाळादेवी: १

चिंचोडी: १

तेरुंगण: १

धामणगाव पाट: ६

धुमाळवाडी: १

वाघदरी: १

पांगरी कोतूळ: २

सातेवाडी: २

टाकळी: २

पिंपळगाव खांड: २

खुंटेवाडी ब्राम्ह्नावाडा: १

चैतन्यपूर ब्राम्हणवाडा: १

जाचकवाडी: २

सुगाव बुद्रुक: ३

सावरकुटे: १

असे मंगळवारी ८० बाधित जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

Web Title: Akole Taluka 80 new Corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here