Home अहमदनगर शेतीच्या वादातून बाप लेकांत एकमेकांत शिवीगाळ व मारहाण

शेतीच्या वादातून बाप लेकांत एकमेकांत शिवीगाळ व मारहाण

Beating each other in Baap Lake due to agricultural dispute

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एकाच कुटुंबातील बाप लेकांत हाणामारीची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. (Each Other Beating)

शेतातील ऊस पोलीस बंदोबस्तात तोडून नेल्याच्या रागातून तसेच आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील बाप लेकांनी एकमेकांना मारहाण करून जखमी केले आहे.

याप्रकरणी कुटुंबातील सदस्यांनी मंगळवारी कोपरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Beating each other in Baap Lake due to agricultural dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here