Home अकोले अकोले तालुक्यात ८१ करोना बाधित रुंभोडी सर्वाधिक

अकोले तालुक्यात ८१ करोना बाधित रुंभोडी सर्वाधिक

Akole Taluka 81 Corona Positive Rumbhodi Highest

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी ८१ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. रुंभोडी गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची आकडेवारी ४५४८ वर पोहोचली आहे.

गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालील गावांत बाधित आढळून आले आहेत.

टाकळी: ३

धुमाळवाडी: ३

अकोले: ४

अकोले कमानवेस: २

कारखाना रोड: १

अकोले महालक्ष्मी कॉलनी: २

कुंभेफळ: ३

उंचखडक: १

कळस बुद्रुक: १

कळस: १

मेहंदुरी: १

सुगाव बुद्रुक: ३

नवलेवाडी: ५

खानापूर: २

गुरवझाप: १

रुंभोडी: १८  

निरगुडवाडी: १

सोमलवाडी: १

शेंडी: १

ब्राम्हणवाडा: २

कातळापूर: १

रंधा: १

गणोरे: २

देवठाण: १

जामगाव: १

समशेरपूर: २  

डोंणेरवाडी: १

म्हाळादेवी: १

केळी कोतूळ: १

फोफसंडी: १

कोतूळ: २

पिंपळगाव खांड: ३

केळी रुम्हन्वाडी: १

वारांघुशी: १

इंदोरी: १

सावरगाव पाट: २

वाशेरे: २

Web Title: Akole Taluka 81 Corona Positive Rumbhodi Highest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here