Home अकोले Akole: अकोले तालुक्यात ९१ करोनाबाधितांची भर

Akole: अकोले तालुक्यात ९१ करोनाबाधितांची भर

Akole Taluka 91 Corona infected Report Update

अकोले | Akole: अकोले तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ९१ करोना बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची करोनाबाधितांची संख्या ३९०७ वर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यू ४६ इतके झाले आहेत. गेल्या मार्च २०२१ या महिन्यात तब्बल ६८१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवाल खालीलप्रमाणे:

मोग्रस:  १

जाचकवाडी: ३

समशेरपूर: ५

टाहाकारी: ४

शेंडी आश्रमशाळा: ८

पट्टेवाडी: १

नागवाडी:  २

सावरगाव पाट: २

राजूर: ४

कळंब: १

कोतूळ: ७

परदेशवाडी: ६

घाटघर आश्रमशाळा: २

शासकीय आश्रम शाळा, शिरपुंजे:२

शिवाजीनगर: १

देवठाण: १

गणोरे:२

बारी: १

ब्राम्हणवाडा: १०

अकोले: ६

धुमाळवाडी: १

शेकईवाडी: ५

कौठे खुर्द संगमनेर: १

‘लिंगदेव: २

धामणगाव: १

धामणगाव आवारी: १

करंडी: १

नवलेवाडी: २

केळी कोतूळ: १

हिवरगाव आंबरे: १

परखतपूर: १

इंदोरी: १

Web Title: Akole Taluka 91 Corona infected Report Update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here