Home क्राईम संगमनेर: देवाचे दर्शन घेण्यासाठी थांबले अन घडले असे काही

संगमनेर: देवाचे दर्शन घेण्यासाठी थांबले अन घडले असे काही

Sangamner Taluka Laptop theft inside car

संगमनेर: संगमनेर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीचा गाडीच्या काचा उघडून ४२ हजाराचा लॅपटॉप  लंपास केल्याची घटना घडली आहे.

कार पार्किंग करून मंदिरात दर्शनासाठी गेलेले रमेश सावित्रा फड वय २७ रा. शेडगाव ता. संगमनेर यांच्या कारची काच उघडून ४२ हजारांचा लॅपटॉप  अज्ञात चोरट्याने लांबविला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील साकुरच्या बिरोबा मंदिरासमोर ही घटना घडली आहे. फड हे पुण्याला जात होते. बिरोबाचे दर्शन घेण्यासाठी थांबले असता चोरट्याने फायदा घेत लॅपटॉप  चोरी केला आहे. यावरून फड यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्य्वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Titie: Sangamner Taluka Laptop theft inside car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here