Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आणखी १० रुग्णांची वाढ  

Akole: अकोले तालुक्यात आणखी १० रुग्णांची वाढ  

Akole taluka another 10 corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात कालचे १३ बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा १० करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३३३३ इतकी झाली आहे.

आज गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात अकोले येथे ३८,४१ वर्षीय पुरुष, माळीझाप येथे १८,४१,२० वर्षीय महिला,  टाकळी येथे ११ व ६९ वर्षीय महिला, गावठाण कळस येथे ४० वर्षीय पुरुष, देवठाण येथे ५७ वर्षीय पुरुष असे १० जण बाधित आढळून आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आजही ३०० पार रुग्णसंख्या आढळून आले आहेत. आज ३२३ रुग्णांची भर पडली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १८३५ इतकी झाली आहे.  तर जिल्ह्यात आज ३०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे झालेल्यांची संख्या ७६ हजार १६ इतकी झाली आहे. एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२० टक्के इतके झाले आहे.

Web Title: Akole taluka another 10 corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here