Home अकोले Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी ६८ करोनाबाधीतांची वाढ

Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी ६८ करोनाबाधीतांची वाढ

Akole Taluka Corona Breaking 68 positive

अकोले: अकोले तालुक्यात आज मंगळवारी ६८ करोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५२०० इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात खालील गावांत बाधित आढळून आले आहेत. यामध्ये-

राजूर: ५

गुहिरे: १

कातळापूर: २

रंधा: १

खडकी: १

 मान्हेर: १

भंडारदरा: २

धुमाळवाडी: १

इंदोरी: १

रुंभोडी: ८

शेकईवाडी: १

महादेववाडी: अंभोळ १

ठाणे: २

ब्राम्हणवाडा: २

नवलेवाडी: ४

आंबड: १

म्हाळादेवी: १

धामणगाव आवारी: २

करवडी: २

वीरगाव:१

रेडे: १

अकोले: २

वाशेरे: १

परखतपूर: १

टाकळी: २

गर्दनी: १

तंभोळ: १

सुगाव बुद्रुक: १

धामणगाव रोड: १

आगरकर गल्ली अकोले: २

मोर्चेवाडी समशेरपूर: १

केळी रुम्हनवाडी: १

मुथाळणे: १

समशेरपूर: २

पगीरवाडी: १

टेंभूर वाडी: २

चैतन्यपूर: १

 कारखाना रोड: १

Web Title: Akole Taluka Corona Breaking 68 positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here