Home महाराष्ट्र Lockdown Breaking:  राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी  

Lockdown Breaking:  राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी  

Maharashtra Lockdown Breaking

Lockdown Breaking:  राज्यातील करोना परिस्थिती विदारक बनली असून लॉक डाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. राज्यात करोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रावर पडत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊन लावण्याची तयारी केली असून यासंदर्भात सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. आज अखेर उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाहीत पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा करण्यात आली.

राज्यात उद्या १४ एप्रिल रोजी रात्री ८ पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मी नाईलाजाने निर्बंध लादत आहे असे मुख्यमंत्री यांनी म्हंटले आहे.

उद्या संध्याकाळपासून राज्यात १४४ कलम संचारबंदी पुढील १५ दिवस. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु राहतील, बस लोकलसेवा सुरूच राहणार आहे.

Web Title: Maharashtra Lockdown Breaking

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here