Home अकोले अकोले तालुक्यातील आजचे गावानुसार बाधित संख्या, शहरात सर्वाधिक

अकोले तालुक्यातील आजचे गावानुसार बाधित संख्या, शहरात सर्वाधिक

Akole Taluka Corona News 84

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज काहीशा प्रमाणात रुग्णांत वाढ झाली आहे.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

गणोरे: ६

देवठाण: ३

सुगाव खुर्द: १

नवलेवाडी: २

परखतपूर: १

लिंगदेव: ५

आंबड: २

कुंभेफळ: ४

खानापूर: २

धामणगाव आवारी: २

मवेशी: १

रेडे: १

महालक्षमी नगर: १

कळस बुद्रुक: २

कळस: २

कोतूळ: २

ब्राम्हणवाडा मन्ह्याळे: ३

विठे: २

कौठवाडी: १

धामणगाव पाट: ६

अगस्ती नगर अकोले: २

अकोले: ९

ब्राम्हणवाडा: १

गर्दनी: १

उंचखडक: ३

निळवंडे: १

पिंपळदरी: १  

वाशेरे: २

लहीत: २

मेहन्दुरी: ३

शेकईवाडी: १

धुमाळवाडी: १

पिंपळगाव नाकविंदा: १

पिंपळगाव: १

हिवरगाव: २

अंभोळ: १

ढगेवाडी: २

बोरी: १

राजूर: १

टाकळी: १

इंदोरी: १

Web Title: Akole Taluka Corona News 84

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here