Home संगमनेर संगमनेर तालुका गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

संगमनेर तालुका गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

Sangamner Taluka Corona News 132

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत १३२ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात हा एकच तालुका शतक पार रुग्णांत भर पडली आहे. निमगाव जाळी गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत,

गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

मालदाड रोड: १

बालाजी नगर संगमनेर: १

देवाचा मळा: १

इरिगेशन कॉलनी गुंजाळवाडी: १

गुंजाळवाडी: ३

गावठाण संगमनेर: १

तळेगाव: ३

तळेगाव दिघे: २

चिकणी: १

चिखली: १

निळवंडे: १

निमोण: १

मनोली: १

वेल्हाळे: ३

राजापूर: २

जवळे कडलग: २

मंगळापूर: २

पिंप्री लौकी: १

आश्वी बुद्रुक: ४

आश्वी खुर्द: १

दाढ खुर्द: १  

उंबरी: २

झरे काठी: १

खांबे: १

मिरपूर: १

रायते: १

वडगाव लांडगा: २

कनोली: २

पानोडी: 3

खळी: ६

डिग्रस: १

मालुंजे: ३  

निमगाव: १

चंदनापुरी: १

नांदूर: १

मातवा बुद्रुक: १

 

रांजणगाव: २

रहिमपूर: ६

खांडगाव: ४

पिंपळगाव: १

पिंपरणे: २

निमज: ४

कर्हे: २  

कौठ कमळेश्वर: १

कर्जुले पठार: १

चिंचोली गुरव: १

कोल्हेवाडी: ६

धांदरफळ: २

धांदरफळ बुद्रुक: २

हिवरगाव पावसा: २

पळसखेडे: १

निमगाव टेंभी: १

साईखिंडी: २

निमगाव जाळी: १०

प्रतापपूर: ४

साकुर: १

साकुर बहिरवाडी: १

मांडवे बुद्रुक: २

जाखुरी: २

हजरवाडी: १

शिबलापूर: १

पिंप्री: १

कनकापूर: १

कौठे : १

पेमगिरी: १

पिंपळगाव डेपा: १

पोखरी बाळेश्वर: २

शेडगाव:१  

Web Title: Sangamner Taluka Corona News 132

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here