Home अकोले अबब, अकोले तालुक्यात आणखी सहा करोना पॉझिटिव्ह एकूण १८

अबब, अकोले तालुक्यात आणखी सहा करोना पॉझिटिव्ह एकूण १८

अकोले: अकोले तालुक्यात आज आणखी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण ११ करोनाबाधित आढळून आले आहेत. यात अकोले येथील सहा तर संगमनेर येथील दोन महिलांचा समावेश आहे. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अकोले तालुक्यातील जांभळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधितकरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहेत तर वाघापूर येथे मागील व्यक्तीच्या संपर्कातून ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आले आहे. अकोले तालुक्यातील एकूण संख्या ही १८ वर पोहोचली आहे तर संगमनेरमधील ५० वर गेली आहे. संगमनेर नंतर आता अकोले तालुक्यात संख्या वाढत चालली आहे.

Website Title: Akole taluka Corona News six new patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here