Home अकोले Akole: अकोले तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २६ व्या शतकाच्या पलीकडे

Akole: अकोले तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २६ व्या शतकाच्या पलीकडे

Akole Taluka Corona patient 26 hundred ahead

अकोले | Akole: आज अकोले तालुक्यात घेण्यात आलेल्या १११ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये १९ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २६११ वर पोहोचली आहे.

 आज  तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये रुंभोडी येथील ४५ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ४० वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील ६१ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय महीला,३३वर्षीय पुरूष, ८७ वर्षीय महीला,मेहंदुरी येथील २८ वर्षीय तरुण, गणोरे येथील ५८ वर्षीय पुरूष, ६१ वर्षीय पुरूष,उंचखडक बु येथील ३७ वर्षीय महीला, १५ वर्षीय युवती, १९ वर्षीय तरुण,कुंभेफळ येथील २४ वर्षीय तरुण, सुगाव बु येथील ६५ वर्षीय पुरूष, समशेरपुर येथील ६१ वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील ४८ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय तरूण, ४५ वर्षीय महीला, २३ वर्षीय महीला अशी आज एकुण १९ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २६११ झाली आहे.

Web Title: Akole Taluka Corona patient 26 hundred ahead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here