Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात ११ कोरोना रुग्ण आज आढळून आले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
नवीन फिचर असलेले पोर्टल (लाईव टीव्ही व लाईव बातम्या) वापरण्यासाठी आजच अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज
डोंगरगाव: १
कोतूळ: २
सावरगाव पाट: १
गोन्दुशी: १
रुंभोडी: १
विलासनगर अकोले : १
मनोहरपूर: २
अकोले: १
धामणगाव आवारी: १
Web Title: Akole Taluka Corona Positive 11