Home संगमनेर संगमनेर तालुका गावानुसार कोरोनाबाधित संख्या, या गावात सर्वाधिक

संगमनेर तालुका गावानुसार कोरोनाबाधित संख्या, या गावात सर्वाधिक

Sangamner Taluka Corona Positive 107

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज १०७ बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. चिकणी या गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील बाधित संख्या गावानुसार पुढीलप्रमाणे:

नवीन फिचर असलेले पोर्टल (लाईव टीव्ही व लाईव बातम्या) वापरण्यासाठी आजच अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज 

 सह्याद्री कॉलेज: २

संगमनेर खुर्द: १

ढोलेवाडी: १

निमोण: १

ओझर खुर्द: १

पानोडी: २

पावबाकी: २

पिंपळगाव कोन्झिरा: १

पिंप्री: १

पिंपरणे: ५

साकुर: १

शेडगाव: २

सोनेवाडी: १

उंबरी: ४

वडगाव पान: ४

वेल्हाळे: १

वरझडी बुद्रुक: १

वडगाव लांडगा: १

नांदुरी दुमाला: १

गणोरे: १

घुलेवाडी: १

भातोडी पारगाव: १

चिंचपूर: १

चनेगाव: १

कोल्हेवाडी: १

अलकापुर: १

आंबी खालसा: २

आनंदवाडी: १

आश्वी बुद्रुक: ३

आश्वी खुर्द: १

राजापूर: ३

बोटा: १

चंदनापुरी: ३

चिकणी: ८

धांदरफळ बुद्रुक: १

डिग्रस: १

घारगाव: २

येथेवाडी: १

झोळे: १

गोडेवाडी माळेगाव: ६

जोर्वे: १

तळेगाव दिघे: २

कौठ कमळेश्वर: १

खंदरमळा: ३

कोकणगाव: १

कोल्हेवाडी: २

कोंची: १

कुरण रोड: १

लोहारे: ३

मालदाड: २

मांडवे: १

मनोली: १

मिर्झापूर: २

नांदुरी: २

निळवंडे: ३

निमगाव पागा: २

निमगाव बुद्रुक: १  

कौठ खुर्द: १

खांडगाव: १

Web Title: Sangamner Taluka Corona Positive 107

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here