Home अकोले Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Akole Taluka Corona Positive 18 Today 

अकोले | Akole Taluka Corona Positive Today : अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत १८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या कमी जास्त होत आहे. 

गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे: 

देवठाण: १ 

गणोरे: २ 

वीरगाव: १ 

राजूर: १ 

अकोले: २ 

शेटेवाडी ओतूर: १ 

बेलापूर: ३ 

तांभोळ: २ 

लाहित बुद्रुक: १ 

सुकेवाडी संगमनेर: १ 

कोतूळ: १ 

पिंपरकने राजूर: १ 

सावरगाव पाट: १ 

Web Title: Akole Taluka Corona Positive 18 Today 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here