Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात १५५ गावानुसार कोरोनाबाधित, या गावात कहर

Sangamner: संगमनेर तालुक्यात १५५ गावानुसार कोरोनाबाधित, या गावात कहर

sangamner taluka 155 Corona Positive Today

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल १५५ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोल्हेवाडी गावात सर्वाधिक १४ रुग्ण आढळून आले आहेत.

गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ८

संगमनेर खुर्द: १

साई श्रद्धा चौक संगमनेर: १

ताजने मळा संगमनेर: १

चंद्रशेखर चौक: १

नवीन नगर रोड: १

कोल्हेवाडी रोड संगमनेर: १

डिग्रस: ३

तळेगाव: २

तळेगाव दिघे: २

करुले: १

रायतेवाडी: १

घुलेवाडी: ४

घुलेवाडी फाटा: १

वडगाव लांडगा: ८

कौठ बुद्रुक: १

नानज दुमाला: १

बोटा अलकापुर: १

आश्वी: ४

आश्वी बुद्रुक: २

आश्वी खुर्द: १  

जवळे कडलग: १

घुलेवाडी: ३

पावबाकी: २

सुकेवाडी: १

पिंप्री: २

शिबलापूर: ४

जाखुरी: १

डोंगरगाव: १

पानोडी: २

साकुर: १

पिंपळगाव माथा: २

पिंपळगाव देपा: १

समनापूर: २

नांदूर: १

पारेगाव बुद्रुक: ३

पारेगाव: १

पारेगाव खुर्द: १

वरझडी बुद्रुक: २

पेमगिरी: १

भोजदरी: १

आंबी: १

शेडगाव: ३

खंडेरायवाडी: १

निमोण: ६

पिंपरणे: २

चिखली: २

बहिरवाडी: १

निमगाव टेंभी: १

खळी: ४

उंबरी: १

पिंपळगाव कोन्झिरा: २

चंदनापुरी: २

मालुन्जे: १

कौठ कमळेश्वर: १

निमगाव जाळी: २

मांडवदारा सावरगाव: १

निमगाव बुद्रुक: १

वडगाव पान: १

घारगाव: २

देवगाव: १

दाढ खुर्द: १

कोल्हेवाडी: १४

कोकणगाव: १

मेंढवन: १

जोर्वे: १

सादतपूर: १  

गुंजाळवाडी: ६

मालदाड: ३

वडगाव: १

देसवाडे: १

कुरकुंडी: १

पानोडी: २

हिवरगाव आंबरे: २

आनंदवाडी: २

जवळेवस्ती: १

Web Title: sangamner taluka 155 Corona Positive Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here