अकोले तालुक्यात ७५ करोनाबाधितांची वाढ, राजूर येथे सर्वाधिक
अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी ७५ करोना बाधितांची वाढ झाली आहे. यामध्ये राजूर गावात व पळसुंदे येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची ३८१८ इतकी झाली आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथे १७ जण बाधित आढळून आले आहेत, पळसुंदे आश्रम शाळा येथे ८ जण बाधित आढळून आले आहेत.
अनुदानित आश्रम शाळा खडकी येथे १,
अकोले: १
वाकी:१
सुगाव: १
धामणगाव आवारी: २
नवलेवाडी: ४
कुंभेफळ: १
अंभोळ कोतूळ: १
शेंडी आश्रमशाळा: १
केळी: ४
सावरगाव पाट: १
टाहाकारी: २
इंदोरी: ३
कोतूळ: ४
वाघापूर: १
धामणगाव पाट: १
ब्राम्हणवाडा: १
कोम्भाळणे: १
वीरगाव: १
तांभोळ: २
कळंब: १
पुलाची वाडी रुंभोडी: १
डोंगरगाव: १
उंचखडक: १
पेणशेत: १
सांगवी : १
म्हसोबा नगर इंदोरी: ३
चिंचवणे: १
निळवंडे: १
शेकईवाडी: १
महालक्ष्मी कॉलनी: १
धुमाळवाडी: १
चास पिंपळदरी १
Web Title: Akole Taluka Corona Positive increased 75 New