Home अकोले Akole: अकोले तालुक्यात सोमवारी ९० कोरोनाबाधितांची वाढ

Akole: अकोले तालुक्यात सोमवारी ९० कोरोनाबाधितांची वाढ

Akole Taluka Corona Positive Report 90 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात ९० कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५९७२ इतकी झाली आहे.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालील गावांतील व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत.

जांभळे: १

ब्राम्हणवाडा: १

वारांघुशी: १

केळुंगण: ३

कळस: २

लव्हाळी: १

वाघादरी: १

राजूर: २

साकीरवाडी: १

पिंपळगाव निपाणी: २

बाभूळवंडी: १

तांभोळ: १

अकोले: ३

अकोले कामनवेस: १

लक्ष्मी नगर अकोले: १

सुगाव: १

डोंगरगाव: १

वीरगाव: १

धामणगाव आवारी: १

रुंभोडी: १

गर्दनी:  १

देवठाण: ४

हिवरगाव: १

नवलेवाडी: ३

शेंडी: २

भंडारदरा: ४

मुरशेत: १

वाकी: १

कातळापूर: १

शेरणखेल: २

औरंगपुर: २

पिंपळगाव नाकाविंदा: ३

इंदोरी: २

वारांघुसी: १

आंबड: १

आश्रम शाळा मवेशी: २

कोतूळ: १२

अंभोळ: १

पांगरी कोतूळ: १

वाघापूर: ५

लाहित बुद्रुक: १

भोलेवाडी: ३

पैठण: २

निळवंडे: १

समशेरपूर: २

नाईकवाडी वस्ती: १

गणोरे: १

असे सोमवारी ९० जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole Taluka Corona Positive Report 90 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here