Home अकोले अकोले तालुक्यातील गेल्या २४ तासांतील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

अकोले तालुक्यातील गेल्या २४ तासांतील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Akole taluka corona Report 50

अकोले | Akole Corona Report: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ५० रुग्ण आढळून  आले आहेत. तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग हा चढ उतार होत आहे. शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे, तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

अकोले तालुक्यातील समशेरपूर २५ वर्षीय पुरुष, देवठाण ६५,४५ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगा, नवलेवाडी ३० वर्षीय पुरुष, पिंपळदरी २८ वर्षीय महिला, विठा ३० वर्षीय महिला,गणोरे ९,४३,६७,३१ वर्षीय पुरुष, कुंभेफळ ३५,६० वर्षीय महिला, अकोले ६०,२३,३,२२,२३,१८ वर्षीय महिला, ४०,३३,४५,४२ वर्षीय पुरुष, शिवाजी रोड नवलेवाडी येथे १८ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, इस्लाम्पेठ अकोले येथे ४३ वर्षीय पुरुष, लाहित खुर्द १२ वर्षीय मुलगा, पिंपळगाव निपाणी ४१ वर्षीय पुरुष, डोंगरगाव ६९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, मनोहरपूर ३८ वर्षीय पुरुष, तांभोळ ७२ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष,  धामणगाव आवरी ६५ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला,   म्हाळादेवी २५,६० वर्षीय पुरुष, वाशेरे १३ वर्षीय महिला, परखतपूर २८ वर्षीय पुरुष, ढोकरी ५८ वर्षीय महिला, पिंपळगाव कोन्झिरा २६ वर्षीय पुरुष, आंबड ५५ वर्षीय महिला, उंचखडक ५३ वर्षीय पुरुष, धांदरफळ ३२ वर्षीय महिला, सावरचोळ ६० वर्षीय पुरुष. चैतन्यपूर अकोले ४५ वर्षीय महिला, लाहित खुर्द ४० वर्षीय महिला, धामणगाव पाट ५० वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला असे एकूण ५० जण बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Akole taluka corona Report 50

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here