Home अकोले Akole Taluka: अकोले तालुक्यात करोना रुग्णसंख्येत घट

Akole Taluka: अकोले तालुक्यात करोना रुग्णसंख्येत घट

Akole Taluka Decreased Corona Patient Today 

अकोले | Akole Taluka: अकोले तालुक्यात करोना रुग्ण वाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. सद्य आठवड्यात बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

आज तालुक्यात ७ जण बाधित आढळून आले आहेत. खासगी अहवालात ३, शासकीय अहवालात १ तर अॅटीजेन चाचणीत तीन बाधित आढळून आले आहेत. आज एकूण ८१ चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये तीन जणांना करोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आज प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथील ५६ वर्षीय पुरुष, अकोले येथील ४७,६० वर्षीय पुरुष, लिंगदेव येथील ५१ वर्षीय पुरुष, धामणगाव रोड अकोले येथे ३५ वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी येथे ७१ वर्षीय पुरुष, अगस्ती नगर अकोले येथे ४५ वर्षीय महिला असे सात जण बाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३०५० इतकी झाली आहे. 

Web Title: Akole Taluka Decreased Corona Patient Today 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here